शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले मावळ प्रांतातील किल्ले
(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण 19 किल्ले होते.