शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या संधी
एड,SET,NET ह्यासारखी पात्रता धारण करणे आवश्यक असते. बारावीनंतर डीएड करता येते तर पदवी नंतर बी एड करता येते. स्नातकोत्तर पदवी नंतर एम् एड करता येते. याहीपुढे जाऊन सेट नेट या परीक्षा देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून कार्य करता येते.
बारावी नंतर काय काय करता येते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.