ज्यांच्याकडून मुलांचे अपहरण, शोषण करणे किंवा मुलांना ईजा पोहोचेल असे भावनिक, मानसिक किंवा शारीरिक हानी होईल असे वर्तन घडेल, त्यास कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतुददेखील करण्यात आली आहे. भारतात केंद्रसरकारच्या अखत्यारित बाल अधिकार संरक्षण आयोग (एन.सी.पी.सी. आर.)