बालदिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन', सर्वांचे अभिनंदन करून भाषणाला सुरुवात करणे हा एक चांगला मार्ग आहे. 'आभार व्यक्त करा', बालदिनाच्या भाषणाची सुरुवात सर्वांचे आभार मानून देखील करता येऊ शकते. कारण बालदिनानिमित्त सर्व मुलांना भाषण देण्याची संधी मिळत नाही