बाळ गंगाधर टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केसरी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. जानेवारी ४, इ. स. १८८१ रोजी बाळ गंगाधर टिळकांनी या वृत्तपत्राची सुरुवात केली.