जमिनीत खोलवर पेरल्यास मुळे श्वास घेऊ शकत नाहीत . पृष्ठभागावर पेरल्यास पक्षी बियाणे खराब करू शकतात. रोपांची गर्दी टाळण्यासाठी बियाणे एकमेकांपासून योग्य अंतरावर पेरले पाहिजे. यामुळे झाडांना पुरेसे पाणी, पोषक तत्वे (नायट्रोजन, फॉस्फरस इ.) आणि सूर्यप्रकाश मिळू शकतो.