बियास नदी कोठे सुरू होते आणि कोठे संपते?
✅ Updated recently
बियास ही उत्तर भारतामधील प्रमुख नदी आहे. बियास (व्यास) नदी हिमाचल प्रदेशाच्या कुलु जिल्ह्यात उगम पावते व सुमारे ४७० किमी वाहत जाऊन पंजाब राज्यात सतलज नदीला मिळते.