हिमालयातील बंदरपुच्छ टेकडीच्या पायथ्याशी यमुनोत्री हिमखंडातून उगम होणारी यमुना ही गंगेची सर्वात महत्त्वाची उपनदी आहे.