हिमालयात उगम पावणाऱ्या, मुख्यतः गंडक, बुरी गंडक, कोसी आणि बाघमती या नद्या, या राज्यातून वाहतात व गंगेला मिळतात.