बी एड मध्ये काय शिकवले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बीएड किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन हा 2 वर्षे कालावधीचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे; जो पदवीनंतर शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी दिला जातो. या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा कला, वाणिज्य, तसेच विज्ञान शाखेतील विद्यार्थी; Bachelor of Education: A Professional Course करु शकतात.