बी बी सी ची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड या नावाने १८ ऑक्टोबर १९२२ मध्ये स्थापित झाल्यानंतर १९२७ मध्ये ही संस्था सार्वजनिक बनली.