बीजिंग शांघायखालोखाल चीनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. प्रशासकीय दृष्ट्या बीजिंग महानगरपालिका क्षेत्र असून ते थेट राष्ट्रीय शासनाच्या अखत्यारीत येते.
बीजिंग चीनचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असून येथे सिनोपेक, चायना नॅशनल पेट्रोलियम, चायना मोबाईल इत्यादी बहुसंख्य सरकारी कंपन्यांची मुख्यालये स्थित आहेत.
बीजिंग चीनच्या मुख्य भूभागाचा भाग आहे का?
✅ Updated recently