बीड जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत?
✅ Updated recently
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बीड शहर (लोकसंख्या ८०,२८६) होय. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस अहमदनगर, दक्षिणेस उस्मानाबाद, ईशान्येस परभणी व उत्तरेस औरंगाबाद व नवनिर्मित जालना हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत.