रक्तदाबात बदल झाल्यास काय त्रास होतो
ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार या दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रक्तदाब नियंत्रित ठेवायचा असेल तर तुम्हाला व्यायामासोबत आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. अचानक रक्तदाब वाढल्यास दीर्घ श्वास घेणे आणि संथपणे सोडणे फायदेशीर ठरते.