बुडापेस्ट ही हंगेरीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. डॅन्युब नदीच्या किनारी वसलेले हे शहर मुळात बुडा व पेस्ट अशी दोन जवळजवळची शहरे होती.