बुद्ध आणि महावीर यांच्यात काय फरक आहे?
✅ Updated recently
दोघांचेही बरेच विचार व आचार मिळतेजुळते आहेत पण थोडा फरक आहे. जैन धर्म आत्मक्लेश करून मोक्ष प्राप्ती मानतो तर बौद्ध धर्म आत्मक्लेश मानत नाही , बुद्धांनी फक्त बुद्धत्व म्हणजे स्वतः मधील ईशत्व शोधण्यास सांगितले.