"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, 'बुद्ध' या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे.बौद्ध इतिहासानुसार, उत्तर भारतातील कुशीनगरा शहराजवळ जेव्हा बुद्धांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांनी पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्तता केली आणि निर्वाण प्राप्त केले, कर्माच्या पुनर्जन्मातून पूर्ण मुक्तता .