बुद्धिमत्ता म्हणजे सामान्य क्षमतेचा अंश, अधिक, विशिष्ट क्षमतेचा अंश (इन्टेलिजन्स = जी + एस्) असे त्याने मांडले.