हॉवर्ड ग्रीन नावाच्या अमेरिकन डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्टने या निरनिराळ्या कौशल्यांबद्दल मांडणी केली आहे. त्याच्या मते बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट नाही. तिचे नऊ वेगवेगळे प्रकार किंवा मिती आहेत.