बुद्धिमान म्हणजे काय? Category General Knowledge Published 16 Mar 2023, 09:12 (3 year ago) Views & id 12 & 56047 Last Updated 13 Apr 2026, 13:28 बुद्धीमत्ता व्याख्या'बकिंगहॅम' (१९२१) - बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन करण्याची क्षमता होय .|डेविड वेश्लर] - बुद्धिमत्ता म्हणजे प्रयोजनपूर्वक काम करणे, तर्कनिष्ठ विचार करणे आणि परिस्थितीशी परिणामकारक समायोजन साधणे यासंबधीची समुच्चयात्मक योग्यता होय.