बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे का?
✅ Updated recently
बुर्ज खलिफा (जुने नाव बुर्ज दुबई) ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा ही सध्या जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे.