संयुक्त महाराष्ट्राची मागणी सर्वांत पहिल्यांदा 1946 साली बेळगावमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात झाली. या संमेलनातच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव पुढे आला.