बेसिक पे आणि ग्रेड पे म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ग्रेड पे वरून कर्मचारी अधिकारी यांचा शासनात ला वर्ग समजतो. ग्रेड पे 1800 हा शिपाई या वर्ग 4 मधल्या कर्मचाऱ्याचा आहे. वर्ग 3 मध्ये ग्रेड पे हा 2300 पासून सुरू होतो. वर्ग 2 मध्ये ग्रेड पे हा 4000 पासून सुरू होतो व वर्ग 1 मध्ये ग्रेड पे हा 5400 ला सुरू होतो.