कंपनीशी तुलना करता मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये अंतर्गत स्वायत्ततेचे प्रमाण खूप जास्त असते. कोणतीही व्यक्ती किंवा निगम (Body Corporate) मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये भागीदार बनू शकतात.