बॉम्बे असोसिएशनची स्थापना :

26 ऑगस्ट 1852 रोजी एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत “बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.