बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी व कोणत्या वर्षी केली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा लाभलेले नारायण मेघाजी लोखंडे यांनी २३ सेप्टेंबर, इ. स. १८८४ रोजी ही संघटना स्थापली.