बौद्धिक संपदा अधिकारांची व्याख्या काय आहे?
✅ Updated recently
बौद्धिक संपदा हक्कांमध्ये 'ट्रेडमार्क' हा सर्वात दृश्यमान व नेहमी उल्लेखिलेला हक्क आहे. जमीन-जुमला, मालकीचे घर, सोने-नाणे, बँकेतील बचत रक्कम, भली मोठी गाडी ही सारी दृश्य भौतिकसंपत्ती आहे. याशिवाय आणखीही एक वेगळी संपत्ती आहे, पण ती न दिसणारी अशी आहे. ती म्हणजे बौद्धिक संपत्ती.