ब्राझिलिया ब्राझील कशासाठी ओळखले जाते?
✅ Updated recently
अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणाऱ्या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे. भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते. ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील' या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.