भारत आणि ब्राझील द्विपक्षीय स्तरावर तसेच ब्रिक्स, बेसिक, जी-20, जी-4, IBSA, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, बायोफ्यूचर प्लॅटफॉर्म यांसारख्या बहुपक्षीय मंचांवर आणि मोठ्या बहुपक्षीय संस्थांमध्ये खूप जवळचे आणि बहुपक्षीय संबंध सामायिक करतात.