ब्राझील कोठे आहे?
✅ Updated recently
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया') हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात तिसरा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि. मी.