दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापासून अंटार्क्टिका खंड सु. १,००० किमी. दूर आहे. या खंडात अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, चिली, कोलंबिया, एक्वादोर, गुयाना, पॅराग्वाय, पेरू, व्हेनेझुएला व यूरग्वाय ही ११ स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्रे आणि फ्रेंच गियाना व डच गियाना किंवा सुरिनाम या दोन यूरोपीय वसाहती आहेत.