ब्राझील हा किनारपट्टीचा देश आहे का?
क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात तिसरा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि. मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभली आहे.