ब्राझील हा कोणत्या प्रकारचा देश आहे?
✅ Updated recently
क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात तिसरा मोठा देश आहे.