ऍमेझॉन नदीचे खोरे आणि अभेद्य जंगले, किनारपट्टीवरील विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि खाडी, आकर्षक बेटे आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती ब्राझीलला एक आकर्षक पर्यटन स्थळ बनवतात.