ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी कोणती आहे?
✅ Updated recently
ब्राझील, आर्जेन्टिना व पेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात दोन नद्यांच्या संगमातून सुरू होते.