ब्राझीलमध्ये तुम्हाला कोणत्या प्रदेशात जास्त तापमान आढळते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
) ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडती व तेषे तापमान तुलनेने अधिक असते. हा प्रदेश 'पर्जन्यछायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोण' म्हणून ओळखला जातो.