ब्राह्मो समाजाची स्थापना कुठे झाली?
✅ Updated recently
२० ऑगस्ट १८२८ या दिनी ⇨ राजा राममोहन रॉय (१७७२ – १८३३) यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकाराने कलकत्ता येथे ब्राह्म सभा स्थापिली. या सभेलाच पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणू लागले.