गांधीयुग,महात्मा गांधींची तत्त्वे,त्यांची अहिंसावादी वृत्ती तसेच भारतीयांचा अपूर्व स्वातंत्र्यसंग्राम यांचा तमाम जगाला परिचय झाला. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळणाचा पाया घातला. त्यांच्या व्यापारवृद्धीच्या निमित्ताने भारतात रस्ते,महामार्ग,रेल्वेमार्ग,बंदरे,टपालव्यवस्था यांची मुहूर्तमेढ रोवली गेली.