ब्रिटिश वसाहतींना स्वातंत्र्य कधी मिळाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या दर्जाची मागणी बहुतेक प्रमुख वसाहतींनी अनेकदा केली परंतु प्रत्यक्षात १९०७ नंतरच ब्रिटिश साम्राज्यातील स्वतःचा कारभार स्वतःकरण्याचा अधिकार काही वसाहतींना मिळाला आणि 'वसाहतीचे स्वराज्य' हा दर्जा प्राप्त झाला. त्याच वर्षी ब्रिटिश शाही परिषदेत (इम्पीअरिअल कॉन्फरन्स) त्यास मान्यता देण्यात आली.