ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात कधी झाली?
✅ Updated recently
इ. स. च्या १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला.