ब्रिटीश राजवटीचा भारतातील शेतीवर काय परिणाम झाला?
✅ Updated recently
इंग्रजी राजवटीत कापूस तंबाखू चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले . अन्नधान्याच्या लागवडी पेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होतीया नफा देणाऱ्या नगदी पिकांना हे चे महत्व दिले जाऊ लागले ; त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात .