ब्रिटीश सरकारने भारतावर किती काळ राज्य केले?
✅ Updated recently
सुमारे १२९वर्षे. १५० वर्षे सर्व भारतावर इंग्रजांनी राज्य केले ही संकल्पना कुणाच्या सुपीक डोक्यातून आली याची कल्पना नाही. पूर्ण भारतावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सत्ताधीश होते.