ब्रिटीश साम्राज्य काय आहेत?
✅ Updated recently
ब्रिटिश साम्राज्य (इंग्लिश: British Empire) हे युनायटेड किंग्डमशासित मांडलिक देश, वसाहती, संरक्षित देश व अन्य प्रशासित प्रदेशांपासून बनलेले साम्राज्य होते. इ. स. च्या १६ व्या व १७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला.