युरोपची राजधानी ह्या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्रुरसेल्स शहराला युरोपियन संघाचे मुख्यालय असण्याचा मान मिळाला आहे, तसेच नाटो ह्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय ब्रसेल्समध्येच स्थित आहे. इतर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांची मुख्यालये व कार्यालये ब्रुसेल्समध्ये आहेत.