ब्लिचिंग पावडर मध्ये क्लोरीन चे प्रमाण किती असावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ताज्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असावे.