भांडवल उत्पादन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्पादक घटक सरळपणे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी न वापरता त्यांचा प्रथम भांडवली वस्तूंच्या निर्मितीसाठी वापर करणे व त्या वस्तूंचा नंतर उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी उपयोग करणे, अशा द्राविडी प्राणायामाच्या उत्पादन पद्धतीस 'भांडवली उत्पादन' असे म्हणतात.