भांडवल राखीव आणि राखीव भांडवल म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहे. बहुतेककरून या प्रक्रियेत भांडवल उपभोगले जात नाही ( मात्र ते घटू शकते), तर त्यातून निर्मित उत्पादन किंवा सेवा उपभोक्त्या ग्राहकाला विकण्याजोगी असते