भांडवलशाही आणि समाजवाद म्हणजे काय?
✅ Updated recently
भांडवलशाही वर्ग नष्ट होईपर्यंतच ही हुकूमशाही राहील. या हुकूमशाहीत आर्थिक उत्पादन-साधने ही सामाजिक मालकीची होतील. हीच समाजवादी कांती होय. खाजगी मालकीची आर्थिक उत्पादन-साधने समाजाच्या मालकीची होणे, म्हणजेच समाजवाद होय.