भांडवलशाही देशात कोणत्या प्रकारची आर्थिक व्यवस्था असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.