भांडवलशाही विचारप्रणाली म्हणजे काय?
✅ Updated recently
भांडवलशाही ही एक अशी तत्त्वप्रणाली आहे, ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी बव्हंशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते व ह्या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो.